Staff Selection Commission
भरती 2016
पद संख्या : 5134 जागा
पद :
1. पोस्टल सहाय्यक / क्रमवारी सहाय्यक : 3281 जागा
वेतनमान : Rs.5200-20200/-+GP Rs.2400/-
2. डेटा एन्ट्री ऑपरेटर : 3281 जागा
वेतनमान : Rs.5200-20200/-+GP Rs.2400/-
3. डेटा एन्ट्री ऑपरेटर : 1321 जागा
वेतनमान : Rs.5200-20200/-+GP Rs.1900/-
4. लोअर विभाग लिपिक : 506 जागा
वेतनमान : Rs.5200-20200/-+GP Rs.1900/-
5. न्यायालय लिपिक : 26 जागा
वेतनमान : Rs.5200-20200/-+GP Rs.1900/-
शिक्षण : 12वी पास.
वय : 18-27 वर्षे
परीक्षा शुल्क : Rs.100/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन करावा.
अधिकृत संकेतस्थळ :http://www.ssconline.nic.in/
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 नोहेंबर 2016
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा.
*सरकारी नोकरी*
*इंडिया पोस्ट पेमेंट बँक लि.*
*पदाचे नाव :* असिस्टंट टेरीटरी मनेजर
*एकूण पदसंख्या :* ६५०
*शैक्षणिक पात्रता :* कोणतीही शाखा पदवीधर (any graduate)
⚠ *(पदवीच्या शेवटच्या वर्षास असलेले उमेदवार अर्ज करू शकत नाहीत)*
*वेतनश्रेणी :* अंदाजे रु.६५०००/- प्रति महिना
*वयोमर्यादा :* २० ते Open ३०, OBC ३३, SC/ST ३५ वर्ष
✍ *फॉर्म कसा भरावा :* ऑनलाईन
*परीक्षा शुल्क :*
खुला, ओबीसी प्रवर्ग - रु.७००/-
SC, ST - रु.१५०/
*अंतिम दिनांक :* २५ ऑक्टोबर २०१६
*प्रवेशपत्र दिनांक :* परीक्षेच्या १ आठवड्यापूर्वी उपलब्ध होईल
*पूर्व परीक्षा दिनांक :* अंदाजे डिसेंबर २०१६ / जानेवारी २०१७
*मुख्य परीक्षा दिनांक :* नंतर जाहीर केले जाईल
*परीक्षा केंद्र :*
*कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, पुणे,*
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर,
*अमरावती, औरंगाबाद, धुळे, जळगाव,*
लातूर, नांदेड, सातारा, चंद्रपूर
कृपया मेसेज आपल्या मिञांना / ग्रुपवर पुढे पाठवा.
No comments:
Post a Comment