जेव्हा मंदिरात आणि मस्जीद मध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल...
पुस्तकानं माणसाच मस्तक सशक्त होत...
सशक्त झालेलं मस्तक कुणाच हस्तक होत नसत...
आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत...!
वाचा, विचार करा
No comments:
Post a Comment