एखाद्या व्यक्तीचे विचार आणि त्याच्या परिवर्तनवादी कार्याकडे दुर्लक्ष करून त्याची जात कोणती हे सर्वप्रथम पाहत असू तर सर्वात मोठे जातीवादी आपणच ठरतो. माणूस धर्मासाठी नसून धर्म माणसासाठी आहे याचा खरा अर्थ जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत जातीअंताच्या पोकळ गप्पा मारण्यात काहीही अर्थ नाही.
.
✿. . म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात...
" मी प्रथमतः आणि अंततःही भारतीय आहे..." ✿
No comments:
Post a Comment