1 ते 999 च्या ईँग्लिश स्पेलिंगमध्ये 'A' कोठेच येत नाही.
छान कोठेतरी वाचलेलं ,
1 ते 999 च्या ईँग्लिश स्पेलिंगमध्ये 'A' कोठेच येत नाही.
A सर्वात प्रथम 'THOUSAND' मध्ये येतो.
प्रथम अक्षर असुन देखील त्याला वाट पहावीच लागते.
वेळ व संधी सर्वांनाच मिळते.
फक्त थोडी वाट ही पहावीच लागते....
No comments:
Post a Comment